निरागस पक्षी

सुंदर आणि निरागस पक्षी आपल्या घरात बसून निसर्गाचा आनंद लुटत असताना टिपलेल छायाचित्र...जसे की माणूस जेव्हां स्वतःसाठी एखादं घर खरेदी करण्याच ठरवतो तेव्हा तो असेच एखाद्या निसर्गाच्या ठिकाणी , मोकळ्या हवेचा गारवा घेता येईल, पावसाळ्यातील हिरवागार द्रुश्य बघता येईल अश्याच ठिकाणी तो घर खरेदी करतो, पण पक्ष्यांना निसर्गानेच दिलेली देणगी म्हणजे त्यांच घर हे आश्चर्यदर्शक नैसर्गिक ठिकाणी असते, म्हणूनच पक्षी मनमोकळेपनाणे निसर्गाचा आनंद लुटत असतात.